दिवाळी साजरी करताना फटाके टाळण्याचं आवाहन करणारा दिया मिर्झाचा एक व्हीडिओ मुंबई महापालिकेने पोस्ट केला होता, पण भाजपच्या टीकेनंतर हा व्हीडिओ आता डिलिट झालाय。
भाजपचे मुंबई अध्यक्ष अमीत साटम यांनी ट्वीट करत म्हटलं की दिवाळी कशी साजरी करायची याचे धडे आम्हाला दियामिर्झाकडूननकोआहेत。请参阅以下内容。
मुंबई महापालिकेच्या सोशल मीडियावर गेल्या काही दिवसांत विविध सेलिब्रिटींनी केलेली आवाहनं पाहायला मिळतात。 यात मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यासाठी मनाई असल्याचं लिहिलंय आणि सोबतच सेलिब्रिटींनी केलेले आवाहनांचे व्हीडिओआहेत。
दिया मिर्झाचा व्हीडिओ 1 नोव्हेंबरला पोस्ट करण्यात आला होता,पणतोआताडिलीटकेलागेलाय。 यापूर्वी अभिनेत्री माधुरी दीक्षित, निशिगंधा वाड, क्रिकेटर अजिंक्य रहाणे यांनी अशीच आवाहनं केली आहेत, त्याचे व्हीडिओ मात्र अजूनही MyBMC X हँडलवर शाबूत आहेत。
(बीबीसीसाठीकलेक्टिव्हन्यूजरूमचेप्रकाशन)




