फोटोस्रोत,盖蒂图片社
भारत-पाकिस्तान क्रिकेट सामना म्हटलं की, अंगावर काटा आणणारा थरार आणि दोन्ही बाजूंची कट्टर स्पर्धा डोळ्यांसमोरयेते。 पण या दोन कट्टर प्रतिस्पर्ध्यांमधली नुकतीच झालेली请注意。
हा सामना 'हाँगकाँग सिक्सेस 2026' या स्पर्धेत खेळवला गेला。 6 月 6 日खेळाडूंच्या संघांमध्ये खेळवली जाणारी एक विशेष स्पर्धाआहे。
मोंग कोक येथील मिशन रोड मैदानावर झालेल्या या请参阅 4 章。 पण नेहमीच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये दोन्ही संघांमध्ये जी चुरस पाहायला मिळते त्या तुलनेत या सामन्याचामाहोलआणिनिकालपूर्णपणेवेगळाहोता。
पाकिस्तानने सामना जिंकताच पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी आनंद व्यक्त करत सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'एक्स'वरूनटीमचंकौतुककेलं。
शरीफ यांनी 'एक्स'वर लिहिले,“2026年2026年4 月 4 日你好! ”
याशिवाय त्यांनी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे (पीसीबी) अध्यक्ष मोहसीन नक्वी आणि त्यांच्या टीमचंही कौतुककेलं。 खेळाडूंची तयारी करून घेतल्याबद्दल आणि त्यांना请注意。
पण पंतप्रधानांनी या विजयाचं असं उघडपणे请参阅以下内容。 हा फक्त 'हाँगकाँग सिक्सेस'चा सामना होता,काही वर्ल्ड कपनाही! याची जाणीव त्यांना करून देण्याची संधी क्रिकेट चाहत्यांनीअजिबातसोडलीनाही。
शाहबाज शरीफ यांच्या पोस्टवर क्रिकेट फॅन्सनी उडवली खिल्ली!
यातली सर्वांत मजेशीर प्रतिक्रिया होती माजी भारतीय क्रिकेटपटू अजय जडेजा यांच्या नावाने चालवल्या जाणाऱ्या पॅरोडीअकाउंटची。 या अकाउंटवरून पाकिस्तानला चक्क "हाँगकाँग सिक्सेसचा वर्ल्ड कप" जिंकल्याबद्दल जोरदार टोमणा मारत शुभेच्छा देण्यातआल्या。
完结
तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर
फॉलोकरा
播客促销结束
या पॅरोडी अकाउंटने लिहिले,“भारताविरुद्ध हाँगकाँग你好! थेटविजयीमिरवणूककाढायलाहरकतनाही。”
ज्येष्ठ क्रीडा पत्रकार विक्रांत गुप्ता यांनाही शरीफ यांचीहीपोस्टपाहूनआश्चर्यवाटले。 त्यांनी चक्क अवाक होऊन विचारलं,“खरंच??”
स्वतःची ओळख अफगाणी नागरिक म्हणून सांगणाऱ्या अजमल जादरान नावाच्या एका युझरने 'एक्स'वर लिहिले,“एक वेळ अशी येईल जेव्हा हे नाणेफेक (टॉस) जिंकल्यावरही ट्वीट करतील。 हातात असतात तेव्हा पंतप्रधानांकडे केवळ नाणेफेक आणि अशा किरकोळ सामन्यांवर ट्वीट करण्यापलीकडे काहीच कामउरतनाही。”
माजी क्रिकेटर आकाश चोप्रा यांनी टोला लगावत लिहिलं, “'आम्ही भारताला हरवलं' हे सांगण्याची एवढी घाई झाली होती की, सत्य (फॅक्ट-चेक) काय आहे ते तपासायचीही कोणीतसदीघेतलीनाही。 मॅचमध्येयूएईकडूनपराभवपत्करलाहोता。”
” याचा अंदाज येतो。 "
त्याचवेळी,खुद्दपाकिस्तानच्याएकाक्रिकेट चाहत्यानेही शरीफ यांच्या या अभिनंदनावर खोचक टिप्पणीकेली。
'लाहोरी गाई' नावाच्या एका युझरने लिहिले,“कृपया आम्हाला आणखी लाजवणे थांबवा。” पुढे त्या युझरने नमूद केले,“गेल्या 5 वर्षांतील आयसीसीच्या प्रत्येक सामन्यात भारताने पाकिस्तानचा दारुण पराभव केला आहे आणि आपण मात्र 'हाँगकाँग सिक्सेस'च्या अशा विजयाचा जल्लोष साजरा करत आहात, ज्याला कसलेहीमहत्त्वनाही。”
खरं तर, पुरुषांच्या दोन्ही मोठ्या वर्ल्ड कप स्पर्धांमध्ये पाकिस्तानविरुद्ध भारताचारेकॉर्ड अक्षरशः दबदबा निर्माण करणाराराहिला आहे。普通话 普通话 普通话 普通话 8 普通话 8请注意。 तर टी-20 वर्ल्ड कपमध्येही भारताकडे 8-1 अशी मजबूत आघाडी 2021 年 2021 年विजयमिळवताआलाहोता。
क्रीडा पत्रकार गौरव कालरा यांनीही यावर प्रतिक्रिया नोंदवली。 2024 年 2024 年पाकिस्तानच्या अर्शदनदीमनेसुवर्णपदकजिंकलेहोते त्यावेळी उमटलेल्या प्रतिक्रियांसोबत कालरा यांनी या प्रसंगाचीतुलनाकेली。
कालरा यांनी लिहिलं,“फारच मोठी गोष्ट。अर्शदने नीरजला पराभूत करून ऑलिम्पिक सुवर्ण जिंकले होते तितकीच मोठी。 आपणसगळेएखाद्याआभासीविश्वातजगतआहोत。”
आणखी एक पत्रकार भरतरामराज यांनी पंतप्रधानांकडून या विजयाचा जल्लोष साजरा करण्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत लिहिले,“एका देशाचे पंतप्रधान चक्क हाँगकाँग सिक्सेसबद्दलबोलतआहेत!”
क्रीडा विश्लेषक आणि डेटावर काम करणारे पत्रकार अझीम सिद्दीकी यांनी मत मांडले,“पंतप्रधान शाहबाज शरीफ यांना कोणीतरी सांगायला हवे की 'हाँगकाँग सुपर सिक्सेस' ही काही फार गंभीर किंवा महत्त्वाची स्पर्धा नाही。 थांबवावे。”
चेन्नई सुपर किंग्सचा चाहता असलेल्या 'श्रीनी मामा' नावाच्या युझरने उपरोधाने विचारले,“हे कसले आले आहे अभिनंदन!”
अखेरीस, एका चाहत्याने मिश्कीलपणे यावर खुलासा केला की, पाकिस्तानच्या पंतप्रधानांची ही पोस्ट कोणतेही बनावट (पॅरोडी) अकाउंट नसून मूळ खात्यावरूनच आली आहे。 त्याने लिहिले,“नाही,हे कोणतेही पॅरोडी अकाउंट नाही。”
(बीबीसीसाठीकलेक्टिव्हन्यूजरूमचेप्रकाशन)
अधिकशोधा
शॉर्ट व्हीडिओ
शॉर्टव्हीडिओचाशेवट




