फोटो स्रोत,Sartaj Alam

झारखंडमधील सरायकेला जिल्ह्यातील गम्हरिया पोलीस ठाण्याच्या आवारात एका महिलेवर बलात्कार केल्याच्या आरोपाखाली तीन पोलीस कर्मचाऱ्यांना अटक करण्यात आली आहे。 या प्रकरणातील मुख्य आरोपी वायरलेस ऑपरेटर आहे。 त्याच्यासह या तीन पोलीस कर्मचाऱ्यांचीरवानगी तुरुंगातकरण्यातआली。

जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज स्वर्गियारी यांनी या कारवाईबद्दल बीबीसी न्यूज हिंदीशी बोलताना म्हटलं की, या प्रकरणी एकूण 15 जणांविरोधात आरोपपत्र दाखल करण्यातआलंआहे。

त्यांनी पुढं म्हटलं की,“कर्तव्य बजावताना गंभीर निष्काळजीपणा,दिरंगाईआणिशिस्तभंगकेल्याच्या 12 月 12 日आहे。”

पतीसोबत काही कारणावरून वाद झाल्यानंतर मदत मागण्यासाठी संबंधित महिला गम्हरिया पोलीस ठाण्यात आलीहोती。 तिला ज्या खोलीत थांबविण्यात आलं होतं, त्याच खोलीत पोलीस ठाण्यातील वायरलेस ऑपरेटरने तिच्यावर बलात्कार केल्याचाआरोपतिनेकेला。

या आरोपाबाबत पोलीस अधीक्षकांनी म्हटलं, "या प्रकरणाच्या तपासासाठी विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन करण्यातआलंआहेतेसर्वबाबींचीसखोलचौकशीकरत आहे。

वैद्यकीय अहवालातून बलात्कार झाल्याचे स्पष्ट झाले आहे का, या प्रश्नाचे उत्तर देताना त्यांनी म्हटलं की, “वैद्यकीयतपासणीझालीआहे,मात्रअहवालआलेलानाही。 सध्याअहवालाचीप्रतीक्षाआहे。”

झारखंड विधानसभेतील विरोधी पक्षनेते बाबूलाल मरांडी यांनी 'एक्स' या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर लिहिलं,“सरायकेलामधीलगम्हरियापोलीसठाण्याच्या आवारात एका महिलेवर पोलीस कर्मचाऱ्याने बलात्कार ”

त्यांनी पुढे म्हटलं,“जेव्हारक्षकचभक्षकबनतात, तेव्हा महिलांच्या सुरक्षेची अपेक्षा नेमकी是吗?”

完结

(बीबीसीसाठीकलेक्टिव्हन्यूजरूमचेप्रकाशन)

अधिकशोधा

शॉर्ट व्हीडिओ

शॉर्टव्हीडिओचाशेवट

10 月 10 日करणाऱ्या आरोपीवर पोलिसांचा गोळीबार

17 和 36 号पकडलं; नेमकंकायघडलं?

भावाच्या अंत्ययात्रेतढसाढसारडला,पणनिघालात्याच्याच हत्येचा आरोपी; पोलिसांनी 'असं' शोधलं

मोठ्या बातम्या

फटाक्यातकायअसतं? फटाका नेमका कसा फुटतो?

इराकने जेव्हा कुवैतवर ताबा मिळवला आणि 'वेगळा' देश म्हणूनचघोषणाकेली,त्यानंतरकायघडलं?

'मुरासू' चक्रीवादळ आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीवर कधी धडकणार, याराज्यांमध्येमुसळधार पावसाचा इशारा

बीबीसी मराठी स्पेशल

लोकप्रिय