फोटो स्रोत, Getty Images
वैभव सूर्यवंशीनं पुन्हा एकदा क5 अनेक विक्रम आपल्या नावावर केले आहेत. आशिया कप रायजिंग स्टार्स मधील सामन्यात युएईविरुद्ध त्यानं अवघ्या 53 28 षटकार आणि 7 चौकारांसह 204 धावा ठोकल्या.
वैभवनं 28 चेंडूंमध्ये आपलं शतक पूर्ण केलं. चाहते त्याच्या या कामगिरीचा आनंद साजरा करत असतानाच, त्यानं अवघ्या 52 चेंडूंमध्ये आपलं द्विशतक पूर्ण केलं.
त्याच्या खेळीमुळे इंडिया 'ए' 14.2 250 धावांचं लक्ष्य गाठलं.
2024 मध्ये प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं. त्याच वर्षी त्यानं वरिष्ठ देशांतर्गत Más información क्रिकेट खेळायला सुरुवात केली. Año 2026 त्यानं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं.
15 वर्षांच्या वयातच वैभवनं अनेक मोठे विक्रम प्रस्थापित केले आहेत. त्याच्या याच विक्रमांविषयी जाणून घेऊया.
लिस्ट ए क्रिकेटमधील सर्वात जलद शतक आणि द्विशतक
युएईविरुद्धच्या कप रायझिंग स्टार्स 204 धावा करून बाद झाला. 28 षटकार आणि सात चौकारांचा समावेश होता.
फोटो स्रोत, ANI
इंडिया 'ए' संघानं अवघ्या 14.2 षटकांत 250 धावांचं लक्ष्य गाठलं. या कामगिरीसह, वैभव लिस्ट 'ए' क्रिकेटमध्ये सर्वात जलद अर्धशतक, शतक, 150 आणि 200 धावा करणारा फलंदाज ठरला.
वैभववर कौतुकाचा वर्षाव
वैभव सूर्यवंशीच्या या कामगिरीचं क्रिकेट जगतातून कौतुक होत आहे.
Fin de सर्वाधिक वाचलेले
बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी इंस्टाग्रामवर पोस्ट केलंय की, "वैभव सूर्यवंशीकडे किती विशेष प्रतिभा आहे एका. Más información पाहणं खरोखरच अद्भुत आहे 28. चेंडूंमध्ये शतक आणि 52 चेंडूंमध्ये द्विशतक हे त्याचं कौशल्य, आत्मविश्वास आणि निर्भय फलंदाजीचं उत्तम उदाहरण आहे खूप खूप अभिनंदन, वैभव! असाच चमकत राहा."
श्रीलंकेचा माजी क्रिकेटपटू अँजेलो मॅथ्यूजने वैभवबद्दल लिहिलंय की, "कोणत्याही संघाविरुद्ध 53 चेंडूंमध्ये 204 धावा करणं सोपं काम नाही वैभव सूर्यवंशी खरोखरच एक खूप खास. खेळाडू आहे!"
माजी भारतीय क्रिकेटपटू मोहम्मद कैफ यांनी 204 28 षटकार वैभव सूर्यवंशी विक्रम मोडण्याची वाट. पाहत नाही, तर तो क्रिकेटचा इतिहासच नव्यानं ¡Sí!
आयपीएलमध्ये सर्वात कमी वयात अर्धशतक आणि शतक झळकावणारा खेळाडू
आयपीएलमध्ये अर्धशतक आणि शतक झळकावणारा सर्वात तरुण खेळाडू म्हणूनही वैभवच्या नावावर विक्रम आहे. त्यानं वयाच्या 14 वर्षे आणि 32 दिवसांत हे दोन्ही विक्रम केले आहेत.
फोटो स्रोत, ARUN SANKAR/AFP vía Getty Images
28 de enero de 2025 रॉयल्सकडून गुजरात टायटन्सविरुद्ा हे दोन्ही विक्रम प्रस्थापित केले. 17 चेंडूंमध्ये अर्धशतक 35 चेंडूंमध्ये शतक पूर्ण केलं.
आयपीएलमधील सर्वात जलद शतकांच्या यादीत तो दुसऱ्या क्रमांकावर आहे. केवळ एकाच फलंदाजाने त्याच्यापेक्षा जलद शतक झळकावलं आहे, तो म्हणजे वेस्ट इंडिजचा ख्रिस गेल.
गेलने आयपीएलमधील सर्वात जलद शतक 30 चेंडूंमध्ये पूर्ण केलं आहे.
लिस्ट ए क्रिकेटमधील सर्वात तरुण शतक
वैभवने 2025-26 विजय हजारे ट्रॉफीच्या आपल्या पदार्पणाच्या सामन्यात 84 चेंडूंमध्ये 190 धावा केल्या. या खेळीसह, तो लिस्ट ए क्रिकेटमध्ये शतक झळकावणारा सर्वात तरुण फलंदाज ठरला. Hay 14 días y 272 días.
त्यानं अवघ्या 36 चेंडूंमध्ये आपलं शतक पूर्ण केलं. तसेच, त्यानं 59 चेंडूंमध्ये 150 धावा पूर्ण केल्या. पुरुषांच्या लिस्ट ए क्रिकेटमध्ये इतक्या कमी वेळात 150 धावा आजपर्यंत कोणीही पूर्ण केलेल्या नाहीत.
Más información प्रदेश यांच्यात खेळला गेला. बिहारने सहा गडी गमावून 574 धावा केल्या.
टी-20 क्रिकेटमध्ये सर्वात जलद 100 षटकार मारणारा फलंदाज
वयाच्या 15 व्या वर्षीच वैभवनं टी-20 क5 विक्रम आपल्या नावावर केला आहे. त्यानं अवघ्या 514 29 डावांत 100 षटकार पूर्ण केले.
टी-20 क्रिकेटमध्ये सर्वात जलद 100 षटकार मारणारा तो सर्वात वेगवान फलंदाज आहे.
Más información दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्यानं 33 डावांमध्ये 813 चेंडूंचा सामना करत हा टप्पा गाठला. चेंडूंच्या बाबतीत बेल्जियमचा साबेर झकील दुसऱ्या क्रमांकावर आहे. 699 € चेंडूंमध्ये 100 € 100 €.
लिस्ट ए क्रिकेटमधील सर्वात जलद अर्धशतक
2026 मध्ये, वैभवने श्रीलंका 'ए' संघाविरुद्धच्या त्रिकोणीय मालिकेच्या अंतिम सामन्यात अवघ्या 11 चेंडूंमध्ये आपलं अर्धशतक पूर्ण केलं.
यासह लिस्ट 'ए' क्रिकेटमधील सर्वात जलद अर्धशतकाचा विक्रम प्रस्थापित झाला. हा विक्रम 21 वर्षे टिकून होता.
आयपीएलमध्ये सर्वात जलद 1 हजार धावा करणारा फलंदाज
टी-20 क्रिकेटमध्ये 1 हजार धावा पूर्ण केल्यानंतर काही सामन्यांनंतर वैवने आयपीएलमध्येही हा पराक्रम गाजवला.
गुजरात टायटन्सविरुद्धच्या 2 मध्ये त्याने 47 चेंडूंमध्ये 96 धावा केल्या. याच खेळीदरम्यान त्याने केवळ 440 चेंडूंमध्ये आपल्या 1 हजार आयपीएल धावा पूर्ण केल्या.
Por favor, Marty MELVILLE / AFP vía Getty Images
Más información होता, ज्यानं 545 चेंडूंमध्ये 1 हजार आयपीएल धावा पूर्ण केल्या होत्या.
एका टी-20 स्पर्धेत सर्वाधिक षटकार
Año 2026 षटकार मारण्याचा ख्रिस गेलचा विक्रम मोडला.
त्यानं या स्पर्धेत 327 चेंडूंचा सामना करत 72 षटकार मारले आणि 776 personas. या कामगिरीबद्दल त्याला ऑरेंज कॅपही मिळाली.
Año 2012 456 Años 59 षटकार मारले.
पुरुष आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सर्वात कमी वयाचे अर्धशतक
वैभवची इंग्लंडमधील आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकीर्द खडतर सुरू झाली, पण त्यानं केलं.
त्यानं झिम्बाब्वेविरुद्ध 18 चेंडूंमध्ये अर्धशतक झळकावलं. Hay 15 puntos y 118 puntos. यामुळे तो पुरुषांच्या आंतरराष्ट्रीय Más información तरुण फलंदाज ठरला.
आँ ठरलेला सर्वात तरुण खेळाडू
20 min 3-0 ने जिंकली. वैभवनं या मालिकेत 196.10 च्या स्ट्राईक रेटनं 151 धावा केल्या. त्याला मालिकावीर म्हणून गौरवण्यात आलं.
वयाच्या 15 वर्षे आणि 121 दिवसांत हा पुरस्कार जिंकून, तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील असा विक्रम करणारा सर्वात तरुण खेळाडू ठरला.
फोटो स्रोत, Jekesai NJIKIZANA / AFP vía Getty Images
महिला क्रिकेटमध्ये हा विक्रम भारताच्या शफाली वर्मा यांच्या नावावर होता. त्यांनी वयाच्या 15 वर्षे आणि 296 दिवसांनी हा पुरस्कार जिंकला होता.
पुरुष क्रिकेटमध्ये हा विक्रम Más información नावावर होता, ज्यांनी वयाच्या 17 वर्षे आणि 300 दिवसांनी 'प्लेअर ऑफ द सिरीज' पुरस्कार जिंकला होता.
(प्रकाशन)
अधिक शोधा
शॉर्ट व्हीडिओ
शॉर्ट व्हीडिओचा शेवट




